Crime News

Crime News : शेतीच्या वादातून एकाच कुटुंबातील काका पुतण्याची हत्या

Posted by - July 28, 2023

धुळे : नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील मलगाव शिवारातील पिपल्यापाडा येथे शेतीच्या वादातून एकाच कुटुंबातील दोन गटात तुफान हाणामारी (Crime News) झाली. हा वाद एवढा विकोपाला गेला कि यामध्ये काका पुतण्याला आपला जीव गमवावा लागला तर अन्य पाच जण जखमी झाले. यापैकी एक जण गंभीर आहे. यामधील जखमींवर नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची

Share This News