Pune News

Pune News : “आपली क्षमता ओळखून योग्य क्षेत्र निवडा आणि मेहनत व जिद्दीने यश संपादित करा” – अविनाश बागवे

Posted by - December 12, 2023

पुणे : आपल्या आयुष्यात बदल घडवायचा असेल तर मेहनत आणि जिद्दी च्या जोरावर परीक्षेत उतुंग यश मिळवा असा विश्वास अविनाश बागवे यांनी (Pune News) शालेय मुलानाक दिला .क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे एकता प्रतिष्ठान यांच्या वतीने बापूसाहेब पवार कन्या शाळा, भवानी पेठ, पुणे येथे दहावीच्या विद्यार्थ्यांना मोफत २१ अपेक्षित संच वाटप करण्यात आला. मा. नगरसेवक अविनाश

Share This News