Mohammed Shami

IND Vs RSA 2nd Test : फिटनेस टेस्टमध्ये शमी अपयशी; त्याच्या जागी ‘या’ खेळाडूचा संघात समावेश

Posted by - December 29, 2023

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यासाठी (IND Vs RSA 2nd Test) वेगवान गोलंदाज आवेश खानचा (Avesh Khan) भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. मोहम्मद शमीला (Mohammed Shami) दुखापत झाल्यामुळे तो दुसरा कसोटी सामना खेळू शकणार नाही. त्यामुळे बीसीसीआयने हा निर्णय घेतला आहे. फिटनेस टेस्टमध्ये शमी अपयशी मोहम्मद शमीची दक्षिण आफ्रिका

Share This News