Auto Accident

Auto Accident : भीषण अपघात! भरधाव शाळकरी रिक्षाची ट्रकला धडक; पोरं रस्त्यावर फेकली गेली

Posted by - November 22, 2023

आंध्र प्रदेश : वृत्तसंस्था – आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणम या ठिकाणी एक भीषण अपघात (Auto Accident) घडला आहे. शाळकरी मुलांना घेऊन जाणारी रिक्षा आणि ट्रक यामध्ये हा अपघात झाला आहे. या अपघातात 8 विद्यार्थी जखमी झाले आहेत. या भीषण अपघाताचा व्हिडिओ समोर आला असून सध्या तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. नेमका कसा

Share This News