Pimpari Accsident

PMPL बसची टेम्पोला धडक, दोन जण जखमी

Posted by - May 26, 2023

पुणे : पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpari Chinchwad) एक भीषण अपघात झाला आहे. पिंपरी चिंचवडमधील वाकड येथील डांगे चौक (Dange Chowk) ते औंध बीआरटी (Aundh BRT) मार्गावर हा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये PMPL बसने तीन चाकी टेम्पोला जोरदार धडक दिली आहे. या भीषण अपघातात दोन जण जखमी झाले आहेत. हा अपघात आज पहाटेच्या सुमारास घडला आहे.

Share This News