IPL 2024

IPL 2024 : कोण आहे IPL चा सर्वात महागडा कर्णधार? कोणाला मिळते जास्त सॅलरी?

Posted by - February 29, 2024

इंडियन प्रीमिअर लीग या टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या यंदाच्या सीझनला 22 मार्चपासून (IPL 2024) सुरूवात होणार आहे. या सीझनसाठी डिसेंबर महिन्यामध्ये आयपीएल मिनीऑक्शन पार पडला होता. या ऑक्शनमध्ये अनेक खेळाडूंना विक्रमी किंमत मिळाली. ऑक्शननंतर सर्व फ्रँचायझींनी आपल्या संघाच्या मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. आयपीएल 2024 मध्ये एकूण 10 टीम सहभागी होणार आहेत. या 10 टीमच्या 10

Share This News
Sameer Rizvi

IPL Auction : लखपतीवरून थेट करोडपती ! चेन्नईने कोट्यवधींची बोली लावलेला समीर रिझवी नेमका आहे कोण?

Posted by - December 19, 2023

यंदा IPL 2024 चा लिलाव (IPL Auction) दुबईत सुरु आहे. अनेक खेळाडूंवर मोठी बोली लागत आहे. जे खेळाडू सध्या फॉर्ममध्ये आहेत त्यांना आपल्या संघात दाखल करून घेण्यासाठी संघांमध्ये चढाओढ पाहायला मिळत आहे. अनेक संघांनी मोठ्या खेळाडूंवर बोली लावली होती. मात्र,सध्या या लिलावात एका खेळाडूची सर्वत्र चर्चा रंगली आहे. या खेळाडूचे नाव समीर रिझवी आहे. या

Share This News
IPL Auction 2024

IPL Auction 2024 : आयपीएल 2024च्या लिलावाला सुरुवात LIVE

Posted by - December 19, 2023

मुंबई : आयपीएलच्या 17 व्या हंगामासाठी आज दुबईत खेळाडूंचा लिलाव (IPL Auction 2024) पार पडत आहे. या लिलावात सर्व फ्रँचाइजींकडे मिळून 263 कोटी रुपये आहेत. यंदा पहिल्यांदाच परदेशात आयपीएल लिलाव होत आहे.दुबईतील कोका कोला एरिनामध्ये भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी एक वाजता लिलावाला सुरुवात झाली आहे. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या खेळाडूवर किती बोली लागली.. 1)

Share This News
IPL Auction 2024

IPL Auction Live Streaming : 19 डिसेंबरला दुबईमध्ये पार पडणार आयपीएलचा लिलाव

Posted by - December 14, 2023

मुंबई : IPL च्या आगामी मोसमासाठी (IPL 2024) 19 डिसेंबर रोजी खेळाडूंचा लिलाव होणार आहे. या वेळेचा आयपीएल लिलाव (IPL Auction Live Streaming) दुबईमध्ये पार पडणार आहे. पहिल्यांदाच हा लिलाव भारताच्या बाहेर पार पडणार आहे. या मिनी लिलावात जगभरातून अनेक खेळाडू सहभागी होणार आहेत. हा लिलाव चाहत्यांना अगदी मोफत घरबसल्या पाहता येणार आहे. हा लिलाव

Share This News
WPL Auction 2024

WPL Auction 2024 : मुंबई इंडियन्सने कोट्यवधींची बोली लावून ‘या’ साऊथ आफ्रिकेच्या फास्ट बॉलरला घेतले संघात

Posted by - December 9, 2023

मुंबई : महिला प्रीमियर लीगच्या (WPL Auction 2024) दुसऱ्या सिझनसाठी मुंबईमध्ये लिलाव प्रक्रिया पार पडत आहे. यंदाच्या लिलाव प्रक्रियेत मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स, यूपी वॉरियर्स, गुजरात जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे 5 संघ बोली लावणार आहेत. या लिलावासाठी 165 खेळाडूंनी आपले नाव नोंदवले होते. यामध्ये 104 भारतीय खेळाडू आणि 61 परदेशी खेळाडूंचा समावेश आहे.

Share This News
WPL 2024 Auction

WPL 2024 Auction : आज पार पडणार महिला प्रीमियर लीग 2024 चा लिलाव; ‘या’ खेळाडूंवर असणार सगळ्यांची नजर

Posted by - December 9, 2023

मुंबई : यंदा महिला प्रीमियर लीगचा (WPL 2024 Auction) दुसरा सिझन आहे. या हंगामाची सगळेजण आतुरतेने वाट पाहत आहेत. वूमेंस आयपीएलच्या दुसऱ्या सीझनसाठी म्हणजेच WPL 2024 साठी आज लिलाव पार पडणार आहे. आज 9 डिसेंबर रोजी मुंबईत महिला प्रीमियर लीग 2024 साठी खेळाडूंचा लिलाव होणार आहे. हा लिलाव मुंबईमध्ये पार पडणार आहे. आज होणाऱ्या लिलावामध्ये

Share This News
IPL 2024 Retention

IPL 2024 Auction : आयपीएल लिलावाची तारीख ठरली ! ‘या’ खेळाडूंना लागणार लॉटरी

Posted by - December 3, 2023

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – IPL 2024 च्या आयपीएल लिलावाची तारीख अधिकृतपणे घोषित करण्यात आली आहे. हा लिलाव 19 डिसेंबरला होणार आहे. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच हा लिलाव परदेशात म्हणजेच दुबईमध्ये होणार आहे. बीसीसीआयने अधिकृतरित्या याची माहिती जाहीर केली आहे. या लिलावासाठी एकूण 1166 खेळाडूंनी नोंदणी केली आहे. 𝗜𝗣𝗟 𝟮𝟬𝟮𝟰 𝗔𝘂𝗰𝘁𝗶𝗼𝗻 🔨 🗓️ 19th December 📍

Share This News
IPL Auction 2024

IPL Auction Registration : आयपीएल लिलावासाठी ‘एवढ्या’ खेळाडूंनी केली नोंदणी

Posted by - December 2, 2023

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयपीएल लिलाव (IPL Auction Registration) 19 डिसेंबर रोजी पार पडणार आहे. दुबईमध्ये हा लिलाव पार पडणार आहे. या लिलावासाठी मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स, ट्रॅव्हिस हेड, डॅरिल मिशेल आणि रचिन रवींद्र या वर्ल्डकप गाजवलेल्या खेळाडूंसह 1166 खेळाडूंनी आयपीएल लिलावासाठी आपल्या नावाची नोंदणी केली आहे. आयपीएल लिलावासाठी एकूण 1166 खेळाडूंनी आपली नावे

Share This News
IPL 2024 Retention

IPL 2024 : रिटेन आणि रिलिज खेळाडूंची यादी जाहीर केल्यानंतर कोणत्या संघाकडे किती रक्कम राहिली शिल्लक?

Posted by - November 28, 2023

मुंबई : आयपीएल 2024 (IPL 2024) पूर्वी सर्व दहा संघांनी रिटेन आणि रिलिज खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. यामध्ये अनेक संघाने काही धक्कादायक निर्णय घेत अनेक खेळाडूंना संघातून वगळण्यात आले आहे. त्यामुळे आता रिलिज आणि रिटेन खेळाडू केल्यानंतर कोणत्या संघाकडे किती रक्कम शिल्लक राहिली याबाबत आपण आज जाणून घेणार आहोत… Remaining purse for all the

Share This News
IPL 2024 Retention

IPL 2024 Retention : IPL च्या सगळ्या संघाची रिटेन्शन यादी जाहीर

Posted by - November 26, 2023

आयपीएलच्या आगामी मोसमासाठी सर्व फ्रंचायझीने आज रिलीज आणि रिटेन खेळाडूंची यादी (IPL 2024 Retention) जाहीर केली आहे. रिलीज आणि रिटेन खेळाडूंची यादी अधिकृतपणे जाहीर करण्यासाठी आज शेवटचा दिवस होता. आता जवळपास सगळ्या संघाची कायम ठेवलेल्या आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची नावे समोर आली आहेत. चला तर मग जाणून घेऊया सगळ्या संघांच्या खेळाडूंची यादी… चेन्नई सुपर किंग्ज

Share This News