Solapur News

Solapur News : सोलापूर हादरलं ! पत्नी आणि मुलाची हत्या करुन शिक्षक पतीची आत्महत्या

Posted by - November 28, 2023

सोलापूर : सोलापूरच्या (Solapur News) बार्शी तालुक्यातून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. यामध्ये पतीने शिक्षक पत्नी आणि मुलाचा निर्घृण खून करुन नंतर स्वतः आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. बार्शी शहरातील नाईकवाडी प्लॉटमध्ये ही घटना घडली आहे. काय घडले नेमके? अतुल मुंढे असं खून करुन आत्महत्या केलेल्या शिक्षकाचे

Share This News