Gondia News

Gondia News : गोंदिया हळहळलं ! 3 शिक्षक मित्रांचा धरणात बुडून दुर्दैवी मृत्यू

Posted by - August 16, 2023

गोंदिया : गोंदियामधून (Gondia News) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण गोंदिया (Gondia News) जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. गोंदियातील एका खासगी शिकवणी वर्गात शिक्षक असलेल्या ३ शिक्षकांचा तमांगता धरणात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 15 ऑगस्ट रोजी सहलीसाठी 4 शिक्षक मित्र तमांगता धरण या ठिकाणी गेले होते. यामध्ये 3 शिक्षकांचा धरणात

Share This News