Atul Bedekar

Atul Bedekar : व्ही पी. बेडेकर अँड सन्सचे संचालक अतुल बेडेकर यांचे निधन

Posted by - November 3, 2023

मुंबई : व्ही पी. बेडेकर अँड सन्सचे संचालक अतुल बेडेकर (Atul Bedekar) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. ते 56 वर्षांचे होते. बेडेकर हे लोणची, मसाले व चटणी या पारंपारिक मराठी खाद्यपदार्थ व्यवसायातील प्रतिष्ठित नाव आहे. यामुळे उद्योग क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. 1910 साली विश्वनाथ पर्शराम बेडेकर यांनी गिरगावात लहानसं किराणामालाचं दुकान सुरू

Share This News