Pune Police

Pune Crime : पत्रकारांवर पिस्तुलातून गोळी झाडुन जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या गुन्हेगारांना स्वारगेट पोलिसांनी केले जेरबंद

Posted by - June 22, 2023

पुणे : स्वारगेट पोलीस स्टेशन गुन्हा (Pune Crime) रजि.नं 142/ 2023 भा.दं.वि. कलम 307, 341, 506 (2) 34 व आर्म अ‍ॅक्ट कलम 4 (25) 3 (25) महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37 (1) सह 135 तसेच महाराष्ट्र प्रसार माध्यमातील व्यक्ती आणि प्रसार माध्यम संस्था (हिंसक कृत्य व मालमत्तेचे नुकसान किंवा हानी यांना प्रतिबंध) अधिनियम 2017 चे

Share This News