Washim news

वडिलांनी पोटच्या लेकराचीच केली हत्या; कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

Posted by - June 8, 2023

वाशिम : वाशिम (Washim) जिल्ह्यातील मंगरुळपिर तालुक्यातील इचुरी गावात एक बाप- लेकाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. यामध्ये एका बापाने जमिनीच्या वादातून पोटच्या मुलाचा कुऱ्हाडीने खून (Murder) केला आहे. या हल्ल्यात आरोपीची पत्नी व 10 वर्षाचा दुसरा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. त्यांच्यावर सध्या वाशिम मध्ये खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना 7

Share This News