Amit Shah

Amit Shah : मोठी कारवाई ! अमित शाह फेक व्हिडिओ प्रकरणात 2 जणांना अटक

Posted by - April 30, 2024

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांचा फेक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केल्याप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी अहमदाबादच्या सायबर क्राईम पथकाने दोन जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेले दोघंही आम आदमी आणि काँग्रेसशी संबंधीत आहेत. सतीश वनसोला आणि आर बी बारिया अशी अटक करण्यात आलेल्या व्यक्तींची

Share This News