Pune News

Pune News : इंद्रायणी नदीत बुडून निगडी येथील दोघांचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - May 3, 2024

पुणे : पुण्यातून (Pune News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे पोहण्यासाठी इंद्रायणी नदी पात्रात उतरलेल्या दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. साजिद शरीफ बागवान (वय 20 वर्ष राहणार निगडी ओट्टास्कीम) तर आतीक शरीफ बागवान (वय 15 वर्ष राहणार जळगाव) अशी मृत तरुणांची नावे आहेत. हाती आलेल्या माहितीनुसार, शरीफ व

Share This News