Nagpur Crime News

Nagpur Crime News : धक्कादायक ! वडिलांच्या वाढदिवशीच लेकाचा दुर्दैवी अंत

Posted by - July 10, 2023

नागपूर : नागपूरमध्ये (Nagpur Crime News) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये (Nagpur Crime News) एका चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. धक्कादायक म्हणजे वडिलांच्या वाढदिवसादिवशीच पोटच्या लेकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हि अपघाताची घटना कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील ब्राह्मणी या ठिकाणी घडली आहे. अथर्व सूरज हिवराळे (वय 7) असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. Pune Video

Share This News