मुंबई : आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले महत्वाचे निर्णय (Video)
मुंबई : आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आले. आहेत. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे की , थेट लोकांशी संबंध आहे अशा लोकहिताचे योजनांचे निर्णय आम्ही आज घेतलेले आहेत . १. पेट्रोलवर ५ रुपये आणि डिझेलवर ३ रुपये प्रति लिटर दर कमी करण्याचा निर्णय २. राज्यात “स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.० अभियान” राबविण्यात