Astavakrasana

Astavakrasana : अष्टवक्रासन कसे करावे? काय आहेत त्याचे फायदे?

Posted by - April 17, 2024

अष्टवक्रासन (Astavakrasana) म्हणजेच आठ कोन असणारे किंवा आठ जागेत शरीराला वाकवणारे आसन. हे आसन अष्टवक्र नावाच्या महर्षींना समर्पित आहे. अष्टावक्रासनाची कृती आसनपूर्व स्थितीसाठी दोन्ही पायांमध्ये अंतर ठेवून दोन्ही हात दोन्ही मांड्यांजवळ ठेवून आरामात उभे रहावे. अष्टवक्रासन करण्यासाठी दोन्ही पायांमध्ये 3 ते 4 फुटांचे अंतर ठेवावे. आता दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये वाकवून उजवा हात जमिनीवर अशा प्रकारे

Share This News