Raigad Sucide

महावितरणमध्ये कार्यरत असलेल्या तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

Posted by - May 21, 2023

रायगड : सध्या तरुणांमध्ये आत्महत्येचे प्रमाण खूप वाढले आहे. एखाद्या शुल्लक कारणावरून तरुण आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना रायगड जिल्ह्यातील गोरेगावमध्ये घडली आहे. यामध्ये महावितरण कार्यालयात नोकरीला असलेल्या 28 वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या ( Sucide) केली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मात्र तिने नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे

Share This News