accident

शिकवणी संपवून घरी परतत असताना चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - May 18, 2023

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. खासगी शिकवणी संपवून आईसोबत घरी निघालेल्या बालवाडीच्या चिमुकलीला अपघातामध्ये (Accident) आपला जीव गमवावा लागला आहे. रस्ता ओलांडताना भरधाव दुचाकीने दिलेल्या धडकेत चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला तर तिची आई या अपघातात गंभीर जखमी झाली आहे. ही घटना मंगळवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास

Share This News