ED

ईडीची मोठी कारवाई ! सीरम इन्स्टिट्यूटचे संचालक झवारे पुनावाला यांची मालमत्ता जप्त

Posted by - May 9, 2023

मुंबई : मुंबईमध्ये ईडीकडून (ED) सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे. ईडीने सीरम इन्स्टिट्यूटचे (Serum Institute) संचालक झवारे पुनावाला (Zaware Punawala) यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. झवारे पुनावाला हे सीरम इन्स्टिट्यूचे सर्वेसर्वा सायरस पुनावाला (Cyrus Punawala) यांचे बंधू आहेत. ईडीने झवारे पुनावाला यांच्याविरोधात धडक कारवाई करत त्यांच्या तब्बल 3 स्थावर मातमत्ता जप्त केल्या आहेत. ईडीच्या

Share This News