Sangli Crime News

Sangli Crime News : सांगलीतील कुख्यात गुंड सच्या टारझनची घरात घुसून हत्या

Posted by - July 24, 2023

सांगली : सांगलीमध्ये (Sangli Crime News) आज सकाळी घरात घुसून पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार, नामचीन गुंड सचिन ऊर्फ सच्या टारझन याच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता त्याचा उपचार सुरू असतानाच मृत्यू झाला. कुपवाडमधील अहिल्यानगर या ठिकाणी ही घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी संशयित हल्लेखोर

Share This News