Shah Rukh Khan

Shah Rukh Khan : “मुलगी पटवण्यासाठी टिप्स दे”; चाहत्याच्या प्रश्नावर शाहरुखने दिले ‘हे’ उत्तर

Posted by - August 11, 2023

बॉलीवूड चा बादशाह अर्थात शाहरुख खान (Shah Rukh Khan) हा आपल्या आगामी काळात येणाऱ्या ” जवान ” या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. आगामी (Shah Rukh Khan) चित्रपटाचं पोस्टर आउट करत खानाने (Ask SRK) ‘आस्क एसआरके’ या कार्यक्रमात आपल्या चाहत्यांसोबत संवाद साधला आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्याने चाहत्यांच्या भन्नाट प्रश्नांची त्याच्या हटके अंदाजात उत्तरे दिली आहेत.

Share This News