Aatmapamphlet Movie

Aatmapamphlet Movie : मराठी चित्रपटाचा परदेशात डंका! ‘आत्मपॅम्फ्लेट’ला मिळाला ‘हा’ मानाचा पुरस्कार

Posted by - September 13, 2023

मुंबई : एशिया पॅसिफिक स्क्रीन अकॅडमी अँड ऑस्ट्रेलियन टिचर्स ऑफ मीडिया क्विन्सलँड येथे आशिष अविनाश बेंडे दिग्दर्शित ‘आत्मपॅम्फ्लेट’ या चित्रपटाला ‘एशिया पॅसिफिक यंग ऑडियन्स अवॉर्ड’ने गौरवण्यात आले आहे. या चित्रपट महोत्सवात सुमारे 70 हून अधिक देशांनी सहभाग घेतला होता. त्यातून तीन चित्रपटांची निवड झाली असून त्यामध्ये इंडोनेशियन, मलेशियन आणि ‘आत्मपॅम्फ्लेट’ या भारतीय चित्रपटाचा समावेश आहे.

Share This News