Nashik Crime

Nashik Crime : विवाहितेची 2 चिमुकल्यांसह शेततळ्यात उडी घेऊन आत्महत्या; ‘हे’ धक्कादायक कारण आले समोर

Posted by - April 28, 2024

नाशिक : नाशिकमधून (Nashik Crime) एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. यामध्ये एका विवाहितेने आपल्या दोन चिमुकल्यांसह शेततळ्यात उडी घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सासरच्या जाचाला कंटाळून महिलेने आपल्या दोन मुलांसह आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, महिलेच्या पतीसह सासू आणि

Share This News