Priya Singh

Priya Singh : इंस्टाग्राम इन्फ्लुएंसर प्रिया सिंहच्या प्रकरणात मोठी अपडेट ! 3 जणांना अटक

Posted by - December 18, 2023

ठाणे : इंस्टाग्राम इन्फ्लुएंसर प्रिया सिंहला (Priya Singh) कारने चिरडण्याच्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील तिन्ही आरोपींना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. डीसीपीच्या नेतृत्वाखालील एसआयटी टीमने ही कारवाई केली आहे. अश्वजित गायकवाड, रोमिल आणि त्याच्या एका साथीदाराला या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. काय आहे नेमके प्रकरण? महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या

Share This News