Ashutosh Sharma

Ashutosh Sharma : युवराज सिंहचा ‘तो’ विक्रम मोडणारा आशुतोष शर्मा यंदाच्या IPL मध्ये झळकला

Posted by - April 5, 2024

आशुतोष शर्माने (Ashutosh Sharma) पंजाब किंग्सला गुजरात टायटन्सविरुद्ध विजय मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. IPL 2024 च्या 17 व्या सामन्यात गुजरात विरुद्ध नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळण्यात आलेल्या सामन्यात आशुतोषने विक्रम करत 17 चेंडूत 3 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 31 धावांची शानदार खेळी केली आहे. पंजाबला अशा खेळीची सर्वाधिक गरज असताना आशुतोषने आक्रमक फलंदाजी

Share This News