Pune News

Pune News : रायसोनी कॉलेजचा विद्यार्थी आशुतोष खाडे याची एनएनएसच्या राष्ट्रीय साहसी शिबिरासाठी निवड

Posted by - December 15, 2023

पुणे : जी.एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजीनिअरिंग आणि मॅनेजमेंटच्या एमबीए प्रथम वर्षात शिकणारा विद्यार्थी (Pune News) आशुतोष खाडे याची हिमाचल प्रदेशातील अटल बिहारी वाजपेयी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंग अँड अलाईड स्पोर्ट्स (ABVIMAS) हातकोटी येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील राष्ट्रीय स्वयंम सेवा (NSS) साहसी शिबिर 2023-24 साठी निवड झाली आहे. आशुतोष खाडे याची ही निवड सावित्रीबाई फुले पुणे

Share This News