Beed News

Beed News : आष्टी तहसीलदारांच्या गाडीला भीषण आग

Posted by - October 30, 2023

बीड : बीडमधून (Beed News) एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये बीडच्या आष्टी तहसीलदारांच्या वाहनाला अचानक आग लागल्याची घटना घडली आहे.या घटनेत गाडी पूर्णपणे जळून खाक झाली आहे. वाहनाला आग कशी लागली? कोणी आग लावली का? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. आग्निशमन दलाने सध्या आगीवर नियंत्रण मिळवले आहे. काय घडले नेमके? बीडच्या

Share This News