Baramati News

Baramati News : दबक्या पावलांनी आले अन् 16 फ्लॅटची शिकार करून गेले

Posted by - August 18, 2023

बारामती : बारामतीमधील (Baramati News)उच्चभ्रू वस्तीत एकाच रात्रीत 16 फ्लॅटमध्ये चोरीची घटना घडली आहे. कारमधून आलेल्या (Baramati News) चोरट्यांनी एक दोन नव्हे तर 16 फ्लॅट फोडल्याने खळबळ उडाली आहे. अशोकनगर परिसरातील अकल्पित सोसायटी आणि आजूबाजुच्या परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला. नेमकी काय घडलं? याबाबत मिळालेली माहिती अशी की, कार मधून 5 ते 6 जणांची टोळी आली

Share This News