Ashok Pingle

Ashok Pingle : नवी मुंबईतील अशोक पिंगळे यांची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद

Posted by - January 25, 2024

नवी मुंबई : नवी मुंबईतील अशोक पिंगळे (Ashok Pingle) यांची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद करण्यात आली आहे. एकट्याने दुचाकीवर अष्टविनायक परिक्रमा पूर्ण करण्याचा त्यांनी रेकॉर्ड केला आहे. सर्वात कमी कालावधीत यात्रा पूर्ण करणारे दुचाकीस्वार म्हणून त्यांची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद झाली आहे. पिंगळे हे मागील अनेक वर्षांपासून दुचाकीवर यात्रा करत आहेत. परंतु डिसेंबर

Share This News