Dhule Bus Accident

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; डंपरने झोपेत असलेल्या कामगारांना चिरडले

Posted by - May 27, 2024

ठाणे : समृद्धी महामार्गाचे उदघाटन झाल्यापासून हा महामार्ग (Samruddhi Mahamarg) मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणात अपघात होताना दिसत आहेत. अशीच एक अपघाताची घटना समोर आली आहे. या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. शहापूर तालुक्यातील कसारा विभागातील वाशळा गावाच्या परिसरात हा अपघात झाला आहे, या गावाच्या

Share This News