Buldhana Crime News

Buldhana Crime News : बैलांना चारा टाकण्यासाठी गेले आणि समोरचे दृश्य पाहून पायाखालची जमीनच सरकली

Posted by - August 11, 2023

बुलढाणा : बुलढाण्यामध्ये (Buldhana Crime News) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये (Buldhana Crime News) एका तरुणाने गळफास घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. आजकालची तरुण पिढी कोणत्या तरी छोटयाशा कारणावरून आपल्या आयुष्याचा शेवट करताना दिसत आहे. अशीच काहीशी धक्कादायक घटना बुलढाण्यामधील सिंदखेडराजा तालुक्यातील वर्दडी बु. या ठिकाणी घडली आहे. काय घडले नेमके? बुलढाणा जिल्ह्यातील

Share This News