Ashok Hinge Patil

Ashok Hinge Patil : चर्चेतील चेहरा : अशोक हिंगे पाटील

Posted by - April 7, 2024

वंचित बहुजन आघाडीकडून बीड लोकसभेसाठी अशोक हिंगे पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. वंचितच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी त्यांची उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे आज आपण अशोक हिंगे नेमके काय आहेत? त्यांची राजकीय कारकीर्द कशी आहे जाणून घेवुयात… अशोक हिंगे पाटील हे सुरुवातीला मराठा आंदोलन चळवळीमध्ये सक्रिय होते. विविध सामाजिक कामांमध्येही त्यांचा पुढाकार होता. त्यानंतर त्यांनी

Share This News
Ashok Hinge Patil

Maharashtra Politics : वंचित बहुजन आघाडीकडून बीड लोकसभेसाठी अशोक हिंगे पाटील यांना उमेदवारी जाहीर

Posted by - April 7, 2024

बीड : वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभेच्या उमेदवारांची (Maharashtra Politics) तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये वंचित बहुजन आघाडीकडून बीड लोकसभेसाठी अशोक हिंगे पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. बीडमध्ये होणार तिरंगी लढत बीड लोकसभेसाठी भाजपकडून पंकजा मुंडेंना तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षाकडून बजरंग सोनावणे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर आता

Share This News