Sangli News

Sangli News : सांगली हादरलं ! 2 नातवांनी आईसह मिळून केली आजीची हत्या

Posted by - February 22, 2024

सांगली : सांगलीमधून (Sangli News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये खानापूर तालुक्यातील पारे येथे जमिनीच्या वादातून 80 वर्षीय वृद्धेचा नातवानीच टॉवेलने गळा आवळून खून केला. मंगळवारी ही धक्कादायक घटना घडली. सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास संगीता रामचंद्र साळुंखे यांच्या घरी पारे या ठिकाणी ही घटना घडली. श्रीमती सखुबाई संभाजी निकम (वय 80, रा. चिंचणी

Share This News