Yerwada Jail

Yerwada Jail : कुख्यात गुंड आशिष जाधव येरवडा जेलमधून फरार; कारागृहाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर

Posted by - November 21, 2023

पुणे : कुख्यात गुंड आशिष जाधव पुण्यातील येरवडा कारागृहातून (Yerwada Jail) पळाला आहे.आशिष जाधव हा वारजे माळवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका खुनाच्या गुन्हात 2008 पासून येरवडा कारागृहात शिक्षा भोगत होता. जाधव याला येरवडा कारागरातील रेशन विभागात काम देण्यात आलं होतं. काल दुपारच्या सुमारास कारागृहातील बंदी यांची तुरुंग अधिकारी गिनती करते वेळेस आरोपी अशीष जाधव हा

Share This News