Pune Crime News

Pune Crime News : खळबळजनक ! पुण्यातील बावधनमध्ये कोयत्याने वार करून महिलेची निर्घृणपणे हत्या

Posted by - March 6, 2024

पुणे : पिंपरी चिंचवड शहरातील हिंजवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील (Pune Crime News) बावधन या ठिकाणी एका ज्येष्ठ नागरिक महिलेची तिच्या राहत्या घरात कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली. यामध्ये या महिलेचा पतीदेखील गंभीर जखमी झाला आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? आशा महेंद्र जैन असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. यामध्ये तिचा पती महेंद्र जैन हा

Share This News