VIDEO : ‘ बापूजी को रिहा करो ‘ घोषणा फलकांसह आसाराम बापूच्या 5 हजार भक्तांचा पुण्यात मूक मोर्चा

Posted by - August 30, 2022

पुणे : संत श्री आसारामबापू यांच्या अटकेला 30 ऑगस्टला 9 वर्ष होऊनही जामीन, पॅरोल न मिळाल्याने तो मिळावा, फास्ट ट्रॅक कोर्ट मधून तातडीने न्याय मिळावा या मागणीसाठी श्री योग वेदांत सेवा समिती ( पुणे ) साधक मंडळीतर्फे पुण्यात (30 ऑगस्ट) रोजी मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. पुणे आणि लगतच्या जिल्हयातून आलेले सुमारे ५ हजार

Share This News