Nandurbar News

Nandurbar News : नंदुरबार हादरलं ! दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - September 29, 2023

नंदुरबार : नंदुरबार (Nandurbar News) जिल्ह्यातल्या नवापूर तालुक्यातील मोगराणी ग्रामपंचायत अंतर्गत बर्डीपाडा येथील धरणात खोल पाण्याचा अंदाज न आल्याने दोन सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. काय घडले नेमके? नवापूर तालुक्यातील मोगराणी ग्रामपंचायत अंतर्गत बर्डीपाडा धरणात 14 वर्षीय इयत्ता सातवीत शिकणारा आर्यन गोरख वळवी आणि

Share This News