Pune News

Pune News : धक्कादायक! पुण्यातील काँग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्याच्या नावाने झाले बोगस मतदान

Posted by - May 13, 2024

पुणे : लोकसभा निवडणुकीची सध्या रणधुमाळी सुरू आहे. आज राज्यात तीन टप्प्यांचं मतदान पार पडलं आहे. आज चौथ्या टप्प्याचं मतदान सुरू आहे. चौथ्या टप्प्यामध्ये पुणे लोकसभा (Pune News) मतदासंघाचा समावेश आहे. यादरम्यान पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे मतदान केलं नाही तरी देखील मतदान झाल्याचं उघड झालं आहे. काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे

Share This News