Teacher Suicide News

Teacher Suicide News : विद्यार्थी शाळा सोडून गेल्याने ZP शाळेच्या शिक्षकाने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

Posted by - August 9, 2023

पुणे : विद्यार्थ्यांना घडवण्यामध्ये शिक्षकांचा वाटा मोठा असतो. एकीकडे दिवसोंदिवस शिक्षकी पेशाला (Teacher Suicide News) काळिमा फासणाऱ्या घटना समोर येत आहेत. मात्र काही ठिकाणी आजही शिक्षक अत्यंत तळमळीने काम करताना दिसत आहेत. आपलं सर्वकाही झोकून देऊन विद्यार्थ्यांसाठी झटणारे शिक्षक (Teacher Suicide News) फार कमी पाहायला मिळत असतात. अशीच एक धक्कादायक घटना दौंड तालुक्यामध्ये घडली आहे.

Share This News