Jee Karda

मित्र-मैत्रीणींच्या ग्रुपची भन्नाट गोष्ट सांगणारा ‘जी करदा’ चा ट्रेलर रिलीज

Posted by - June 5, 2023

मुंबई : बॉलिवूड (Bollywood) आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री तमन्ना भाटिया (Tamanna Bhatia) हीने तिच्या स्टाईलने आणि अभिनयाने सगळ्यांची मने जिंकली आहेत. नुकताच तमन्ना भाटियाच्या ‘जी कारदा’ (Jee Karda) या वेब सीरिज ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरमध्ये सात मित्रांची कथा आणि त्यांचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन दाखवण्यात आला आहे. ही वेब सीरिज ओटीटी प्लॅटफॉर्मवर 15

Share This News