Jalgaon Crime

Jalgaon Crime : लग्नघरात शोककळा ! जुन्या वादाच्या रागातून भावी नवरदेव तरुणाची हत्या

Posted by - December 11, 2023

जळगाव : जळगावमधून (Jalgaon Crime) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये अवघ्या 15 दिवसांवर लग्न असलेल्या नवरदेवाची जुन्या वादातून चार ते पाच जणांनी हत्या केली आहे. ही घटना जळगाव शहरातील समता नगर येथे रविवारी दुपारी घडली आहे. अरुण बळीराम सोनवणे (वय 28, रा. समता नगर जळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर या घटनेत

Share This News