Dhule Bus Accident

Pune Accident : पुण्यात पुन्हा हिट अँड रनची घटना ! अल्पवयीन मुलीने दिलेल्या धडकेत 30 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - June 1, 2024

पुणे : पुण्यातून अजून एक हिट अँड रनची (Pune Accident) घटना समोर आली आहे. शिरूर तालुक्यात हि घटना घडली आहे. यामध्ये 15 वर्षीय मुलीनं पिकअप चालवताना बाईकला धडक दिली. त्यात 30 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात एवढा गंभीर होता की पिकअपनं बाईकसह चालकास 20 ते 30 फुट

Share This News