Arun Gandhi

ठळक बातम्याब्रेकिंग न्यूज

महात्मा गांधींचे नातू अरुण गांधी यांचं निधन; वयाच्या 89 वर्षी घेतला अखेरचा श्वास

लेखक आणि महात्मा गांधी यांचे नातू अरुण गांधी यांचे मंगळवारी अल्पशा आजाराने कोल्हापूर येथे निधन झाले. ते ८९ वर्षाचे होते.

Read More