Koregaon Bhima Case

Koregaon Bhima Case : कोरेगाव भीमा प्रकरणी अरुण फरेरा अन् गोन्साल्विस यांना जामीन मंजूर

Posted by - July 28, 2023

पुणे : सुप्रीम कोर्टाने भीमा कोरेगाव दंगल प्रकरणातील (Koregaon Bhima Case)आरोपी अ‍ॅड. अरुण फरेरा आणि वेरनॉन गोन्साल्विस यांना जामीन मंजूर केला आहे. या दोघांचा माओवाद्यांशी संबंध असल्याचे आरोपी त्यांच्यावर होते. न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस आणि न्यायमूर्ती सुधांशू धुलिया यांच्या खंडपीठाने 3 मार्च रोजी या प्रकरणाचा निकाल राखून ठेवला होता. आज या प्रकरणावर निकाल देत वेरनॉन गोन्साल्विस

Share This News