IPL

IPL 2024 : अखेर ठरलं ! ‘या’ तारखेपासून सुरू होणार आयपीएलचा 17 वा सिझन

Posted by - February 20, 2024

मुंबई : सर्वांना उत्सुकता लागलेला आयपीएलचा 17 वा हंगाम (IPL 2024) येत्या 22 मार्चपासून सुरू होणार आहे. लोकसभा निवडणुकांमुळे यंदाची आयपीएल दोन विभागात होणार असल्याचे या अगोदरच स्पष्ट करण्यात आले होते. आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष अरुण धुमल यांनी याबाबत माहिती दिली आहे. 22 मार्च रोजी चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर या सिझनचा पहिला सामना खेळवण्यात येणार

Share This News