Aartificial Inteligent

आता मृत व्यक्तीही होणार जिवंत…? कशी ते जाणून घ्या

Posted by - June 1, 2023

मुंबई : जर मी तुम्हाला सांगितले कि आता मृत व्यक्तीही जिवंत होऊ शकणार आहे तर तुमचा विश्वास बसणार का? अजिबात नाही. मात्र हे खरं आहे. आता मृत व्यक्तींना परत जिवंत केलं जाणार आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कि हे सगळं कसं शक्य आहे? तर आम्ही तुम्हाला सांगतो कि, हे सगळं आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि होलोग्राम

Share This News