गरीब बिचारे लाकूडतोडे !

Posted by - October 26, 2023

चिपळूण : हजारो वर्षांपूर्वी एक गरीब लाकूडतोड्या होता आणि हजारो वर्षांनंतर आज असंख्य ग. बि. (गरीब बिचारे) लाकूडतोडे आपला उदरनिर्वाह कसाबसा चालवीत आहेत. ज्याला (प्रामाणिकपणामुळे)वनदेवी प्रसन्न झाली होती त्याला सोने, चांदी आणि लोखंडी अशा तीन कुऱ्हाडी मिळाल्या. आताच्या लाकूडतोड्यांवर सरकार, मंत्री, पुढारी, अधिकारी प्रसन्न असल्याने कुऱ्हाडी बरोबरच अत्याधुनिक करवती आल्या, मशिनरी आली! तो गरीब लाकूडतोड्या

Share This News