Pune News

Pune News : ‘इंद्राणी बालन फाउंडेशन’ व ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’मध्ये सामंजस्य करार

Posted by - February 12, 2024

पुणे : ‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’ ‘आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थे’च्या शाळांसाठी 3 कोटी रुपयांची मदत (Pune News) करणार आहे. याबाबत इंद्राणी बालन फाऊंडेशन आणि आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्यात नुकताच सामंजस्य करार झाला. ‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’ने शैक्षणिक क्षेत्रात मदतीसाठी नेहमीच पुढाकार घेतला आहे. यातूनच हा सामंज्यस्य करार करण्यात आला. यावेळी अध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर आणि त्यांच्या

Share This News