Video

VIDEO: धबधब्यावर रील बनवताना तरुणाचा पाय घसरला; शेवटचा ‘तो’ व्हिडिओ होतोय व्हायरल

Posted by - July 25, 2023

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या पावसाळा सुरु आहे. सगळेजण या पावसाचा मनमुराद आनंद घेताना दिसत आहेत. या पावसाचा आनंद घेण्यासाठी धबधब्यावर पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसत आहे. ह्यामध्ये काही लोक आपल्या जीवाची पर्वा न करता भलतेच धाडस करताना दिसत आहेत. असेच धाडस करणे एका तरुणाच्या अंगलट आले. रील बनवत असताना तरुणाचा पाय घसरला

Share This News