Zareen Khan

Zareen Khan : बॉलीवूड अभिनेत्री जरीन खान विरोधात अटक वॉरंट जारी

Posted by - September 17, 2023

मनोरंजन विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. कोलकाता सियालदह न्यायालयाने बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री जरीन खानच्या (Zareen Khan) नावावर अटक वॉरंट जारी केले आहे. एका कंपनीने अभिनेत्रीविरोधात तक्रार दाखल केली होती. 2018 मध्ये सहा कार्यक्रमांना उपस्थित न राहिल्याबद्दल जरीनविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. कोलकाता आणि उत्तर 24 परगणा येथील 6 काली पूजेच्या कार्यक्रमांना उपस्थित

Share This News